User Login Part 2 - Marathi

719 visits



Outline:

User Login (भाग 2) यूज़रनेम बदद्ल माहिती शोधणे डेटाबेसमध्ये असलेल्या पासवर्ड सोबत दिलेला पासवर्ड जुळत आहे का ते तपासणे. mysql_query('TYPE_HERE_YOUR_MYSQL_QUERY') - आपल्या डेटाबेसवर ठराविक क्वेरी (शंका) कार्यान्वित करण्यास हे वापरले जाते. हे ठराविक टेबलच्या यूज़र नेम फील्ड वरुन माहिती प्राप्त करते. mysql_num_rows('query') - डेटाबेस क्वेरी द्वारे मिळालेल्या rows(रोस) ची संख्या हे फंक्शन मोजते. mysql_fetch_assoc('query') - हे फंक्शन अरेच्या स्वरूपात डेटाबेस पासून आवश्यक माहिती देते.