User Login Part 3 - Marathi

690 visits



Outline:

User Login (भाग 3) वॅल्यू तशाच ठेवण्यासाठी सेशन बनविणे आणि त्या वॅल्यू destroying सेशन द्वारे संपविणे. start_session() - जोपर्यंत सेशन अस्तित्त्वात आहे तोपर्यंत माहितीस एका पेज वरुन दुसऱ्या पेज वर तशीच ठेवते. $_SESSION['variable_name']=value - variable सेशन मध्ये वॅल्यू संचित करणे. session_destroy() - variableसेशन मध्ये उपलब्ध असलेली वॅल्यू संपविणे.