User Password Change Part 1 - Marathi

828 visits



Outline:

User Password Change (भाग 1) आपण यूज़र कडून जुना पासवर्ड आणि नवा पासवर्ड मिळविण्यास शिकणार आहोत. start_session() - अगोदरच्या पजेस पासून सेशन पेज पर्यंत माहिती ठेवते. $variable_name=$_SESSION['value'] - मध्ये समाविष्ट असलेले वॅल्यू शोधणे.