User Password Change Part 2 - Marathi

862 visits



Outline:

User Password Change (भाग 2) डेटाबेस पासवर्ड सोबत जुना encrypted (केलेले कूटबद्ध) पासवर्ड जुळत आहे का आणि नवीन पासवर्ड सुनिश्चित केलेया पासवर्डच्या समान आहे का ते तपासणे. md5("parameter")- parameter ला अप्रतीक्रमी लॉजिकल कोडमध्ये encrypts(कूटबद्ध) करणे. mysql_connect("hostname", "username", "password") - अधिकृत यूज़र आणि पासवर्ड सहित डेटाबेस सर्व्हर जोडणी करा. mysql_select_db("database_name") - हे जुड्लेल्या डेटाबेस सर्व्हरच्या अंतर्गत डेटाबेस निवडते. ysql_query('TYPE_HERE_YOUR_MYSQL_QUERY') - हे आपल्या डेटाबेसवर विशिष्ट queries (शंका) रन करण्यासाठी वापरली जाते. इथे लॉगइन केलेले यूज़र पासवर्ड प्राप्त करतो.