User Password Change Part 3 - Marathi

1861 visits



Outline:

User Password Change (भाग 3) डेटाबेस मधील नवीन पासवर्ड अद्ययावत करणे. mysql_query('TYPE_HERE_YOUR_MYSQL_QUERY') - आपल्या डेटाबेस वर एक ठराविक query कार्यान्वित करण्यासाठी हे वापरले जाते. येथे हे डेटाबेस मधून नवीन पासवर्ड अद्ययावत करते.