User Registration Part 2 - Marathi

723 visits



Outline:

User Registration भाग 2 निविष्ट केलेल्या स्ट्रिंग्स चे टॅग काढून टाकणे आणि पासवर्ड ला MD5 Encryptionमध्ये रुपांतरित करणे. strip_tags(strigs) -चा वापर स्ट्रिँग वरील अनावश्यक स्पेसेस, html टॅग्स आणि queries काढून टाकणे.