User Registration Part 4 - Marathi

652 visits



Outline:

User Registration भाग 4 यूज़र द्वारे निविष्ट केलेली माहिती डेटाबेस मध्ये query द्वारे समाविष्ट करणे. mysql_connect("hostname", "username", "password") - यूज़र आणि पासवर्ड सहित डेटाबेस सर्वर शी जूडणे. mysql_select_db("database_name") - हे जुडलेल्या डेटाबेस सर्वर मधून डेटाबेस निवडते. mysql_query('TYPE_HERE_YOUR_MYSQL_QUERY') - डेटाबेस वरील एक विशिष्ट query कार्यान्वित करण्यास हे वापरले जाते. हे डेटाबेस टेबल च्या आत विविध फील्ड्स समाविष्ट करते.