User Registration Part 6 - Marathi

687 visits



Outline:

User Registration भाग 6 दिलेला यूज़र नेम तपासणे म्हणजे ड्यूप्लिकेट यूज़र नेम टाळता येईल. mysql_query('TYPE_HERE_YOUR_MYSQL_QUERY') - डेटाबेस वरील एक विशिष्ट query कार्यान्वित करण्यास हे वापरले जाते. डेटाबेस मध्ये अगोदरच यूज़र नेम असल्यास हे तपासते. mysql_num_rows('query') - हे फंक्शन query द्वारे शोधलेल्या रोस ची संख्या मोजते. strtolower(string) - स्ट्रिंग्स च्या सर्व अक्षरांना लोवर केस मध्ये रुपांतरित करते.