Variables in PHP - Marathi

3674 visits



Outline:

PHP मधील वेरियबल्स वेरियबल्स चा उपयोग व्हॅल्यू,टेक्स्ट स्ट्रिंग्ज, नंबर्स किंवा ऍरे संचित करण्यासाठी केला जातो. एखादे वेरियबल घोषित केले, तेव्हा आपल्या स्क्रिप्टमध्ये ती पुन्हा पुन्हा वापरली जाऊ शकते. PHP मध्ये सर्व वेरियबल्स $ साइन चिन्हाणे सुरू होतात . PHP मध्ये वेरियबल्स घोषित करण्याचे योग्य मार्ग : $var_name = value;