XAMPP in Linux - Marathi

1778 visits



Outline:

लिनॅक्स मध्ये XAMPP लिनॅक्स मध्ये XAMPP इनस्टॉल करणे . XAMPP हे Apache, PHP आणि MySQL असणारे एकूण पॅकेजस आहे . लिनॅक्स साठी पॅकेजस उपलब्ध आहे. या ट्यूटोरियल मध्ये XAMPP प्रतिष्ठापीत केले जातील आणि मुलभूत वेबसर्वर डाइरेक्टरी "opt" असेल.