Build an Atom - Marathi
This is a sample video. To access the full content,
please
Login
149 visits
Outline:
प्रोटॉन्स, न्युट्रॉन्स, आणि इलेक्ट्रॉन्स वापरून अणू तयार करणे. मूलद्रव्य आणि त्याचे आवर्त सारणीतील स्थान ओळखणे. अणू न्यूट्रल आहे किंवा आयन आहे हे ओळखणे. त्यावरील प्रभार ओळखणे. अणू किंवा आयनचे वस्तुमान काढणे. तयार केलेल्या अणू किंवा आयनची स्थिरता ठरवणे. मूलद्रव्याचे चिन्ह, प्रभार, अणूक्रमांक, वस्तुमानांक आणि आयसोटोप या संज्ञांची माहिती घेणे. मूलद्रव्याचे चिन्ह/संज्ञेचा प्रोटॉन्स, न्युट्रॉन्स, आणि इलेक्ट्रॉन्सच्या संख्येशी संबंध पाहणे.