Energy forms and changes - Marathi

162 visits



Outline:

वास्तविक जीवनातील उर्जेची अक्षय्यता. उर्जेच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल माहिती घेणे. पदार्थ गरम किंवा थंड केले असता ऊर्जेचा प्रवाह. विविध पदार्थातील उष्णता वाहकतेची तुलना उर्जा प्रणालीचा आराखडा बनवणे. ऊर्जा एका रूपातून दुसर्‍या रूपात कशी बदलते याचा अभ्यास. फ्लोरोसंट आणि इनकँडेसंट बल्बच्या कार्यक्षमतेची तुलना. ढगांचा सोलर पॅनेलवर होणारा परिणाम. अंतर्गत उर्जेत होणारे बदल.