Natural Selection - Marathi

122 visits



Outline:

पुढील बाबींसाठी सशांच्या लोकसंख्येवरील परिणाम आपण बघणार आहोत: * विषुववृत्त आणि आर्क्टिक वातावरण * सिलेक्शन घटक: लांडगे आणि अन्न * प्रभावी आणि अप्रभावी म्युटेशन्सः पांढरी आणि तपकिरी फर, लांब व आखूड दात, लांब आणि आखूड शेपूट विशिष्ट सशासाठी पेडिग्री चार्ट (वंशावळ) आलेख पाहणे