Neuron - Marathi

776 visits



Outline:

न्युरॉन सिम्युलेशन इंटरफेसची माहिती अक्षतंतु (axon) चे घटक न्यूरॉन विश्रांत अवस्थेत असताना पटलाच्या विरूध्द बाजूंना होणारी सोडियम आणि पोटॅशियम आयनांची हालचाल. न्यूरॉन उत्तेजित होताना पटलाच्या विरूध्द बाजूंना होणारी सोडियम आणि पोटॅशियम आयनांची हालचाल. लीक आणि गेटेड चॅनेल्सचे(मार्गिका) कार्य पटलामधून जाण्यासाठी सोडियम आणि पोटॅशियम आयनांची प्रवेशक्षमता रेस्टिंग(विश्रांत) पोटेन्शियलविषयी माहिती ऍक्शन पोटेन्शियलविषयी माहिती ऍक्शन पोटेन्शियल निर्माण होताना घटनांचा क्रम