Projectile Motion - Marathi
This is a sample video. To access the full content,
please
Login
128 visits
Outline:
प्रोजेक्टाईलची व्याख्या प्रोजेक्टाईलची गती आणि गतीमार्गाची व्याख्या प्रोजेक्टाईलच्या गतीवर गुरूत्वबलाचा परिणाम प्रोजेक्टाईलच्या गतीचे क्षितीजाला समांतर व लंब रेषेतील घटक. प्रारंभिक वेग, तोफेचा कोन, चौथऱ्याची उंची यांच्यातील बदलांचा प्रोजेक्टाईलच्या गतीमार्गावर होणारा परिणाम प्रोजेक्टाईलच्या गतीवर हवेच्या रोधाचा परिणाम drag coefficient च्या बदलानुसार प्रोजेक्टाईलच्या गतीमार्गावर होणारा परिणाम drag force वर परिणाम करणारे व्हेरिएबल्स. प्रोजेक्टाईलचे वस्तुमान आणि व्यास यांचा प्रोजेक्टाईलच्या गतीवर होणारा परिणाम प्रोजेक्टाईलच्या गतीवर कस्टम पॅरामीटर्सचा परिणाम