Trig tour - Marathi

162 visits



Outline:

युनिट वर्तुळ वापरून त्रिकोणमितीय गुणोत्तरे काढणे युनिट वर्तुळात काटकोन त्रिकोण काढणे डिग्रीजचे रेडियन्समधे रूपांतर करून फंक्शन्सचे आवर्ती स्वरूप बघणे theta (θ)साठी विशेष कोनांच्या व्हॅल्यूज बघणे त्रिकोणमितीय फंक्शन्स ट्रेस करणाऱ्या बिंदूंचे को-ऑर्डिनेटस Cosine फंक्शनचा आलेख Sine फंक्शनचा आलेख Tangent फंक्शनचा आलेख फंक्शन्सची किंमत Tangent फंक्शनचे Vertical asymptotes