Hello Ruby - Marathi

835 visits



Outline:

1.1 रुबीची ओळख रुबी काय आहे? वैशिष्ट्ये रुबी जेम्स रुबीसाठी मदत 1.2 इन्स्टॉलेशन उबंटु सॉफ्टवेअर सेंटरद्वारे रुबी 1.9 चे इन्स्टॉलेशन रुबी इन्स्टॉल करण्याच्या इतर पध्दती -Rvm (रुबी वर्जन मॅनेजर) -Rbenv 1.3 रुबी कोड कार्यान्वित करणे रुबी कोड कार्यान्वित करण्याच्या तीन पध्दती इंटरऍक्टिव्ह रुबी फाईल म्हणून कमांडलाईन द्वारे उदाहरण :Hello World 1.4 रुबीमधे कमेंटस देणे कमेंटस कसे समाविष्ट करणे -एक ओळीच्या कमेंटस -अनेक ओळींच्या किंवा ब्लॉक कमेंटस 1.5 रुबीमधील Puts आणि Print मधील फरक उदाहरणाद्वारे भेद स्पष्टीकरण

Width:800 Height:656
Duration:00:09:51 Size:6.1 MB

Show video info

Pre-requisite


Ubuntu Desktop 14.04