Filing a workpiece - Marathi

953 visits



Outline:

फायलिंगमध्ये कोणते टूल्स वापरली जाईल. फाईल्सचे प्रकार स्टील रुल सह जॉब/ब्लॉक चे आकार कसे तपासणे. कटऑफ भाग चिन्हांकित करणे. जॉब/ब्लॉक ला वाइस मध्ये कसे ठेवणे. हैक्सॉ ने कापणे. पृष्ठभाग फाईल करणे. पृष्ठभागच्या 'फ्लॅटनेस' आणि 'स्क्वायरनेस' तपासणे. फायलिंग करतांना काय करावे आणि काय नाही करावे.

Width:912 Height:680
Duration:00:08:09 Size:5.2 MB

Show video info

Pre-requisite


No Pre-requisites for this tutorial.