Dubbing a spoken tutorial using Audacity and ffmpeg - Marathi

682 visits



Outline:

सिनॅप्टिक पॅकेज मेनेजरद्वारे एकदा आडॅसिटी प्रतिष्ठापीत करणे मूळ ट्युटोरियलला ऐका प्रत्येक वाक्याच्या सुरवातीचा वेळ लक्षात ठेवणे आडॅसिटी उघडणे वाक्यांमध्ये दरम्यान योग्य पौसेसस नेरेटिंग करण्यास सुरवात करणे एकाचवेळी रेकॉर्ड करणे वाक्यांमध्ये ऑडिओ दुभाजित करणे मागून सुरुवात करणे, नमूद केलेले वेळ जुळण्यासाठी क्लिप्स स्लाइड करणे जेव्हा पूर्ण झाले, ऑडिओ स्ट्रीम OGG फॉरमॅटमध्ये सेव्ह करणे ffmpeg कमांड्स वापरून, मूळ ट्युटोरियलमधून व्हिडिओचा घटक वेगळे करणे पुन्हा ffmpeg वापरून, डब केलेल्या ट्युटोरियलला तयार करण्यासाठी डब केलेला ऑडिओ आणि विभक्त केलेल्या व्हिडिओ घटकाला विलीन करणे

Width:768 Height:736
Duration:00:15:48 Size:10.6 MB

Show video info