Dubbing a spoken tutorial using Movie Maker - Marathi

1576 visits



Outline:

मुव्ही-मकेर चा वापर करून स्पोकन-ट्यूटोरियल डब करणे. विविध पॅनल्सचे पूर्वावलोकन एक नवीन प्रोजेक्ट उघडणे माध्यम आयात करणे वेळ-ओळीवर मीडिया जोडणे मूळ ऑडिओ निःशब्द करणे निविष्ट पातळी म्हणून वर्णनकरिता पॅरामीटर्स सेट करणे वर्णनचे डेमो ऑडिओ क्लिप हलवणे प्रकल्प सेव्ह करणे एक मूव्ही तयार करणे तयार झलेल्या मूव्हीसाठी व्हिडिओ गुणवत्ता सेटिंग्जचे स्पष्टीकरण करणे

Width:640 Height:480
Duration:00:09:11 Size:4.1 MB

Show video info