Side by Side Method - Marathi
711 visits
Outline:
साइड-बाय-साइड मेथडचा अर्थ काय आहे हे जाणून घेऊ. साइड-बाय-साइड मेथड एका वेळी एक कमांड जाणून घेण्यासाठी कशी मदत करते. स्पोकन ट्यूटोरियल्सचा वापर करून कसे हळूहळू किंवा जलद शिकू शकतो. स्पोकन ट्यूटोरियलला लागणारे मटेरियल कुठे उपलब्ध आहे. कार्यशाळा आयोजकांसाठी एक निरोप आहे.