Getting started with Tux Typing - Marathi
1222 visits
Outline:
Tux टायपिंग सह सुरवात करणे. ऑनलाइन टायपिंग ट्यूटर साठी, Tux टायपिंग चा उपयोग कसा करावा याचे वर्णन करणे. विषय,Tux टायपिंग चा उपयोग करून युजरसाठी टायपिंग ची सुरवात करेल. Ubuntu Software Centre च्या उपयोगाने Tux टायपिंग इन्सटॉंल करणे. Interface पुन्हा पहा. लेसन्स दर्शवून त्यास संक्षिप्त पणे स्पष्ट करणे. basic_lesson_01.xml उघडणे. QWERTY कीबोर्ड दर्शित झालेल्या कीबोर्ड चा संदर्भ देऊन स्पष्ट करणे. सामान्य विशेष अक्षरे, comma (,) आणि full stops (.) यास चिन्हांकित करणे.