Installing Ubuntu Linux OS in a VirtualBox - Marathi

370 visits



Outline:

VirtualBox मध्ये उबंटू लिनक्स OS इन्स्टॉल करणे VirtualBox साठी सिस्टम आवश्यकता सिस्टिम टाईप (32-Bit किंवा 64-Bit) तपासणी करणे उबंटू लिनक्स 16.04 ISO डाउनलोड करणे VirtualBox लाँच करणे उबंटू इन्स्टॉल करण्यासाठी Virtual मशीन (VM) तयार करणे VM साठी RAM आणि Hard disk size सेटअप करणे VM मध्ये उबंटू लिनक्स 16.04 इन्स्टॉल करणे उबंटूसाठी भाषा सेटअप करणे हार्ड डिस्क पार्टीशन करणे उबंटू साठी कीबोर्ड सेटअप करणे लॉग-इन तपशील प्रविष्ट करणे उबंटू लिनक्स मध्ये लॉग-इन करणे उबंटू लिनक्स मधून शूट डाउन करणे