Installing VirtualBox on Ubuntu Linux OS - Marathi
This is a sample video. To access the full content,
please
Login
394 visits
Outline:
उबंटू लिनक्स OS वर VirtualBox इन्स्टॉल करणे VirtualBox विषयी VirtualBox साठी किमान सिस्टम आवश्यकता VirtualBox इन्स्टॉल करण्यासाठी उबंटू व्हर्जन्स Virtualization एनेबल आहे कि नाही तपासणे उबंटू अपडेट करणे उबंटू रिपॉजिटरीमध्ये VirtualBox जोडणे उबंटू रिपॉजिटरीमध्ये VirtualBox कि जोडणे VirtualBox इन्स्टॉल करणे VirtualBox चे इंस्टॉलेशन पुन्हा तपासणे