Feedback diagram with Maths - Marathi

348 visits



Outline:

फीडबॅक डायग्राम गणिता सह. फीडबॅक कंट्रोल ट्यूटोरियल मध्ये सेव असलेली .फिग (.fig) फाइल उघडणे. दुसऱ्या ब्लॉक डायग्राम मध्ये $G(z) = \frac z{z-1}$ प्रविष्ट करणे. स्पेशल फ्लॅग निवडणे. यास संयुक्त टेक्स्ट आणि पीडीएफ स्वरुपात सेव करून एक्सपोर्ट करणे. स्पेशल फ्लॅग न निवडल्यास आपल्याला फक्त टेक्स्ट मिळेल हे दर्शवीणे. frac ला dfrac मध्ये बदलणे. संकलन करता वेळी dfrac अपरिचित आहे हे दर्शवीणे. टेक्स्ट फाइल मध्ये usepackage{amsmath} समाविष्ट करणे. त्यास पुनः संकलन करून समीकरण आता योग्य प्रकारे तयार होऊन आले आहे हे दर्शवीणे. pdf फाईल ट्रिम करण्यासाठी pdf क्रॉप वापरा, ब्रिसचा उल्लेख करणे