Simple block diagram - Marathi
479 visits
Outline:
साधे ब्लॉक डायग्राम डाव्या बाजूला, खाली, सर्वात वर डाव्या असलेला पॅनल तसेच X-fig ची वर्कशीट स्पष्ट करणे. बॉक्स तयार करणे, संपादना द्वारे त्याची जाडी वाढविणे. एक एरो तयार करणे. टेक्स्ट ची फॉण्ट साइज़ बदलणे, टेक्स्ट त्यार करून, त्यास बॉक्स च्या आत घेणे. आट्रिब्यूट वॅल्यू बदलणे. आणि थेट एरो सह लाइन जोडणे. फाइल block.fig म्हणून सेव करणे आणि pdf फाइल एक्सपोर्ट करणे.