Arduino with LCD - Marathi

649 visits



Outline:

Arduino''' बोर्ड '''LCD''' शी कनेक्ट करणे सर्किट कनेक्शनचे तपशील पाहणे सोलडेरिंग कसे करणे पाहू सर्किट आकृतीनुसार घटकांना सेटअप करणे ''LCD''' डिसप्लेवर दोन '''strings''' लिहिण्याचे उद्देश. '''Liquid crystal library''' साठी संदर्भ पुस्तिका पाहणार आहोत. void फंक्शनमध्ये प्रयोगासाठी आवश्यक असलेला प्रारंभिक सेटअप लिहिणे संदर्भ पुस्तिका पाहणे प्रोग्राम कंपाइल करून अपलोड करणे LCD वर एक टेक्स्ट मेसेज प्रदर्शित होण्यासाठी एक प्रोग्राम लिहिणे प्रथम रो दुसरा रो