Arduino with Tricolor LED and Push button - Marathi

483 visits



Outline:

ट्रायकलर LED - कॉमन कॅथोड ट्रायकलर LED या प्रोयोगसाठी आवश्यक असलेल्या अन्य बाह्य डिव्हाइसेस कनेक्शन सर्किट तपशील समजून घेणे ''' tricolor LED''' ''' Arduino''' बोर्डशी जोडणे. ट्रायकलर ''' LED''' लुकलुकण्यासाठी एक प्रोग्राम लिहिणे Void लूप फंक्शनसाठी कोड लिहिणे प्रोग्राम कंपाइल करून अपलोड करणे लुकलुकणे नियंत्रित करण्यासाठी ''' Push button''' वापरणे. '''mode''' ''' INPUT''' म्हणून का द्यावा? delay चे ब्लिंक कसे कमी करावे?