Display counter using Arduino - Marathi

435 visits



Outline:

''' Arduino''' बोर्डला ''' LCD''' आणि '''Push button''' जोडणे. '''Arduino''' आणि '''LCD''' वापरून आधी तयार केलेला सामान सर्किट वापरणे. pushbutton जोडणे आणि एक साधा काउंटर बनवणे कनेक्शन सर्किट तपशील शिकणे कनेक्शनचे थेट सेटअप पाहणे Arduino IDE मध्ये एक प्रोग्राम लिहिणे void लूप साठी कॉड लिहिणे pushbutton दाबले आहे कि नाही हे तपासण्यासाठी एक साधा '''if statement ''' लिहिणे प्रोग्राम कंपाइल करून अपलोड करणे pushbutton यशस्वीपणे कार्यरत आहे हे पाहणे काउंटर सेट करण्यासाठी प्रोग्राम बदला जे एरर येतात त्यांचे स्पष्टीकरण करणे while स्टेटमेंट लिहिणे पुन्हा प्रोग्राम कंपाइल करून अपलोड करणे आउटपुट: जेव्हा बटण दाबले जाते तेव्हा गणना वाढते