First Arduino Program - Marathi

997 visits



Outline:

LED ब्लिंक करण्यासाठी एक Arduino प्रोग्रॅम लिहा Arduino प्रोग्राम स्केच म्हणून सेव्ह केले आहे दोन रिकाम्या फंक्शन्ससह डिफॉल्ट प्रोग्रॅम एंवीरोन्मेन्ट- void सेटअप - मायक्रो- कंट्रोलर सेट करण्यासाठी फंक्शन void लूप - इन्फायनेट(अनंत) लूप LED चालू करण्यासाठी प्रोग्रॅम प्रोग्राम बायनरी स्वरुपात कंपाईल करा LED बंद करण्यासाठी प्रोग्राम प्रोग्रॅम अपलोड करा