ANIMATE 2025 is here! 2D/3D animation hackathon using Synfig Studio and Blender. For more details, Click here!

Banking and General Ledger in FrontAccounting - Marathi

398 visits



Outline:

Banking and General Ledger मधील विविध घटक (मॉड्युल्स) Charts of Accounts विषयी माहिती GL Accounts, Groups and Class यांची आवश्यकता काय? नवीन GL Class तयार करण्याविषयी माहिती Class ID and Class Name विषयी माहिती विविध Class types ची यादी विविध Class names ची यादी नवीन GL Groups तयार करण्याविषयी माहिती Unique ID समाविष्ट करण्याचे प्रात्यक्षिक नवीन GL Accounts तयार करण्याविषयी माहिती