Adjusting Colours Using Layers - Marathi

604 visits



Outline:

curve टूल वापरुन कलर अड्जस्ट करणे. लेयर्स सोबत साधे फिल्टर करणे. स्क्रीन मोड आणि मल्टिप्लाइ मोड वापरणे. फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड कलर ला सेट करणे. स्विचिंग ला चालू आणि बंद करणे. ओपॅसिटी ला अड्जस्ट करणे.

Width:604 Height:454
Duration:00:07:21 Size:6.2 MB

Show video info