An Image For The Web - Marathi

965 visits



Outline:

GIMP हा हस्तकौशल्याचा अधिक प्रभावी प्रोग्राम आहे. विनामूल्या आणि खुले स्त्रोत सॉफ्टवेर जे Linux,Windows आणि Mac OS वर कार्य करते . फोटॉशप च्या समान आहे. वेब साठी एक इमेज तयार करणे. Image rotation ग्रिड चा वापर कारणे. इमेज ला क्रॉप करणे. अधिक कलर्स आणि कॉंट्रास्ट करणे. इमेज चा आकार बदलने. इमेज ला तीक्ष्ण करणे. इमेज JPEG मध्ये सेव करणे.

Width:640 Height:480
Duration:00:11:47 Size:11.5 MB

Show video info

Pre-requisite


No Pre-requisites for this tutorial.