Viewing a presentation in Impress - Marathi

127 visits



Outline:

व्ह्यूईंग प्रेझेंटशन डॉक्युमेंट व्ह्यूज मधील पर्याय – नॉर्मल, आऊटलाईन, मास्टर लेआऊट व्ह्यूमधील विविध पर्यायांचा वापर Slide चे डिझाईन बदलणे Master Slides खालील विभाग Slides मधे नोटस् लिहिणे Slide Sorter चा उपयोग Slide च्या आऊटलाईनचा उपयोग title content over content खालील लेआऊट लेआऊटचा वापर करणे