Getting Started - Marathi

1183 visits



Outline:

गेटिंग स्टार्टेड सूत्रांचे: संख्या सह गणितातील सूत्र दाखवणे. (42 +4 ^ 2-64/4) . व्हेरिएबल्स: scalars (स्कलर्स)करण्यासाठी व्हेरिएबल्स नेमणे - a=1, b=2, c=3. Diary(डाइरी):CD, diary(डाइरी) उघडणे, बंद करणे आणि खाली दिलेल्या काही गणिते च्या ट्रॅनस्क्रिप्ट दाखवणे. symbolic constants(सिंबॉलिक कॉन्स्टेंट्स स्पष्ट करणे . %i उदाहरण महणून वापरणे. तपास करून दाखवणे %i*%i to be -1. तसेच दाखवणे sqrt(-1). complex number (कॉंप्लेक्स नंबर)स्पष्ट करणे (5*%i) आणि complex number (कॉंप्लेक्स नंबर) सूत्र दाखवणे (10+5*%i)*(2*%i). तसेच %pi and %e दाखवणे. मूळ कार्ये दर्शविणे sin(%pi/2), cos(%pi/2), ex