Linear equations Iterative Methods - Marathi

1169 visits



Outline:

1. इटरेटिव मेथड्स वापरुन लीनियर इक्वेशन्स चे सिस्टम सोडवणे. 2. Jacobi आणि Gauss Seidel इटरेटिव मेथड्स वापरणे. 3. जो पर्यन्त आपण सल्यूशन वर कनवर्ज म्हणजे एकवटणे करून नाही घेत तो पर्यन्त इटरेट कसे करायचे जाणून घेऊ. 4. शिकुया की Gauss Seidel मेथड Jacobi मेथड शी कोणत्या प्रकारे जास्त वेगाने होते. 5. लीनियर इक्वेशन्स सोडवण्यासाठी ह्या दोन्ही मेथड्स साठी Scilab कोड बनवणे.