Plotting 2D graphs - Marathi

823 visits



Outline:

2D ग्रॅफ्स प्लॉट्स करणे. लिन्सपेस बद्दल : लिन्सपेस बद्दल : लिन्सपेस हे लीनीयर्ली स्पेस्ड वेक्टर आहे. एक साधा ग्रॅफ प्लॉट करणे: x=linspace(12,34,10), y=linspace(-.1,2,10), plot(x,y) Plot2d clf() वापरुन ग्राफिक विंडो क्लियर करणे. प्लॉट साठी टाइटल कन्फिगर करणे. लेजेंड ला कन्फिगर करणे. सबप्लॉट (mnp) वापरुन ग्राफिक विंडो विभागून उपविंडोजचा मॅट्रिक्स तयार करणे.