Categories in Moodle - Marathi

271 visits



Outline:

Moodle मध्ये कॅटेगरीजचे अर्थ समजून घेणे Moodle मध्ये कॅटेगरीज आयोजित करणे कॅटेगरीज पेज लेआऊट मॅनेज करणे मॅनेज कॅटेगरीज पेजचे व्ह्यू बदलणे Moodle मध्ये एक नवीन कॅटेगरी तयार करणे कॅटेगरी मध्ये सबकॅटेगरी जोडणे Moodle मध्ये कॅटेगरी एडिट करणे मधील कॅटेगरीज कशी सॉर्ट करावी. Moodle मध्ये विविध कॅटेगरी अंतर्गत सबकॅटेगरी हलविणे