Quiz in Moodle - Marathi

187 visits



Outline:

Moodle मध्ये Quiz एक नवीन क्विझ तयार करणे क्विझमध्ये ग्रेड आणि ग्रेडिंग पद्धती कशी सेट करावी? क्विझ मधील प्रश्न वर्तणूक क्विझमध्ये अभिप्राय क्विझमध्ये ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्याचे सेक्शन Moodle क्विझमध्ये नवीन प्रश्न कसा जोडावा? क्वेश्चन बँकमधून क्वेशन्स कसे जोडावे क्विझमध्ये यादृच्छिक प्रश्न कसे जोडायचे? Moodle मध्ये क्विझ प्रश्न एडिट करणे. क्विझ प्रश्नांचे पूर्वावलोकन करणे.

Width:1310 Height:740
Duration:00:14:05 Size:8.3 MB

Show video info