Getting Ready for Moodle Installation - Marathi

400 visits



Outline:

Moodle इन्स्टॉल करण्यासाठी सिस्टमची आवश्यकता XAMPP साठी तपास PHP व्हर्जन तपास MySQL(MariaDB) व्हर्जन तपास "Unable to connect" एरर मेसेजचे निराकरण करणे आणि XAMPP सर्विस सुरु करणे "Command not found" एरर मेसेजचे निराकरण करणे आणि XAMPP सर्विस सुरु करणे “An apache daemon is already running” एरर मेसेजचे निराकरण करणे आणि XAMPP सर्विस सुरु करणे "MySQL daemon failed to start" एरर मेसेजचे निराकरण करणे आणि XAMPP सर्विस सुरु करणे Moodle साठी यूजर आणि डेटाबेस तयार करणे यशस्वी पुष्टीकरण मेसेज