Courses in Moodle - Marathi

291 visits



Outline:

कोर्सेस आणि कॅटॅगरीज व्यवस्थापित करणे Moodle मध्ये कोर्सेस तयार करणे कोर्से तयार करतांना महत्वाचे फिल्ड्सचे अर्थ समजून घेणे कोर्स दृश्यमानता कोर्स समरी फाईल्स कोर्से फॉरमॅट्सचे अर्थ समजून घेणे Moodle मध्ये कोर्स एडिट करणे Moodle मध्ये कोर्से डिलीट करणे कोर्स लपवणे कोर्सेस वर क्रिया करण्यासाठी विविध आयकॉन्स Moodle मध्ये विभिन्न कॅटेगरीत कोर्सेस हलवू