Enroll Students and Communicate in Moodle - Marathi

241 visits



Outline:

कोर्समध्ये नोंदणीकृत यूजर्सना कसे तपासावे? कोर्समध्ये यूजरचे रोल्स तपासणे Moodle कोर्समध्ये युजर्सची नोंदणी करणे. कोर्समध्ये गट कसा बनवायचा? कोर्समध्ये विद्यार्थींना जोडणे कोर्समधून विद्यार्थींना काढणे कोर्स सहभागींना संदेश पाठवणे सर्व सहभागींना एक सामान्य टीप पाठवणे निवडलेल्या कोर्स सहभागींना एक खाजगी टीप पाठवणे Moodle मधील एका नोटचा संदर्भ.