Installing Moodle on Local Server - Marathi

509 visits



Outline:

Moodle इन्स्टॉल करण्यासाठी पूर्वतयारी moodle.org वरून Moodle डाउनलोड करणे डाउनलोड केलेल्या फोल्डर वर जाऊन zip फाईल एक्सट्रॅक्ट करणे. owner आणि group members ला read, write आणि execute permissions देणे. वेब ऍड्रेसची संकल्पनाचे अर्थ समजून घेणे Moodle डिरेक्टरीचे अर्थ समजून घेणे डेटा डिरेक्टरीचे अर्थ समजून घेणे डेटा डिरेक्टरी तयार करणे Moodle इन्स्टॉल करणे ऍडमिनिस्ट्रेटर कॉन्फिगरेशन