User Roles in Moodle - Marathi

268 visits



Outline:

'''user''' ला '''admin role''' देणे शिक्षकांना स्वहस्ते कोर्समध्ये असाइन करा '''course''' मध्ये स्वहस्ते '''student''' ची नावनोंदणी(एन्रॉल) करणे. तयार केलेले सर्व यूजर्सना पहा "Edit profile" लिंक कसे वापरणे मुख्य ऍडमिनिस्ट्रेटरचे रोल(भूमिका) कोर्सला शिक्षक असाइन करण्याचे डेमॉन्स्ट्रेशन(प्रदर्शन) कोर्सला विद्यार्थी असाइन करण्याचे डेमॉन्स्ट्रेशन(प्रदर्शन) कोर्समधून यूजर अन-एन्रॉल (नोंदणी रद्द) कशी करावी एनरोलमेंट (नोंदणी) प्रारंभ आणि समाप्ती तारखेसह वापरकर्त्यास सुस्पेंड (निलंबित) करा.