Users in Moodle - Marathi

280 visits



Outline:

Moodle मध्ये स्वतःहून नवीन यूजर जोडणे यूजर तयार करतांना अनिवार्य आणि पर्यायी फिल्ड्सचे अर्थ समजून घेणे Moodle मध्ये यूजरची प्रोफाइल एडिट करणे यूजर डिलीट कसे करावे? यूजर निलंबित कसे करावे? Moodle मध्ये यूजर्सना बल्कमध्ये अपलोड करणे बल्कमध्ये यूजर्सना अपलोड करण्यासाठी आवश्यक असलेली CSV फाइलचे अर्थ समजून घेणे CSV फाईलमध्ये अनिवार्य आणि पर्यायी फिल्ड्स बल्कमध्ये अपलोड CSV फाइलद्वारे यूजर्सना कोर्सेस आणि रोल्स असाइन करणे यूजर्सची यादी ब्राउज करणे