Create Contour Lines - Marathi

327 visits



Outline:

QGIS नकाशा कॅनव्हास वर DEM जोडणे क्लिपर टूल वापरून DEM मधील क्षेत्र क्लिप करणे काउंटर लाइन्स बद्दल DEM साठी काउंटर लाइन्स दर्शवणे काउंटर लाइन्सचा रंग बदलणे काउंटर लेयरसाठी एट्रिब्यूट टेबल उघडणे काउंटर नकाशावर सर्वात उंच क्षेत्र चिन्हांकित करणे प्रोजेक्ट सेव्ह करणे