For final year UG/PG girls in Chemistry & related fields: Get industry-ready with a certified training program in the chemical sector with We-Chemie.
Click here for more details. Apply here!

Creating Dataset Using Google Earth Pro - Marathi

446 visits



Outline:

Google Earth Pro प्रोग्रामबद्दल. उबंटू लिनक्स 16.04 वर Google Earth Pro डाउनलोड आणि स्थापित करणे . Google Earth Pro नेव्हिगेट करणे . महाराष्ट्रातील काही ठिकाणांसाठी पॉइंट डेटासेट तयार करणे . महाराष्ट्र राज्यासाठी बाउंड्री लेयर तयार करण्यासाठी Google Earth Pro वापरणे. Kml आणि Kmz फाइल फॉरमॅटबद्दल. Kml फॉर्मेट लेयर्स सेव्ह करणे . QGIS मध्ये पॉइंट लेयर आणि बाउंड्री लेयर उघडणे .