Creating a Map - Marathi

225 visits



Outline:

कोड फाइल्स लिंकमध्ये दिलेल्या उदाहरण फाइल्स कशा डाउनलोड करायच्या याबद्दल माहिती कॅनव्हासवर वेक्टर लेयर जोडणे नकाशावर शहरांसाठी लेबले दाखवणे प्रिंट कंपोझर टूल बद्दल पैनल कसे दाखवायचे आणि लपवायचे ते दाखवणे प्रिंट कंपोजर वापरून नकाशा तयार करणे कंपोजरमध्ये नकाशा घटक जोडणे (नवीन नकाशा,ग्रिड, इमेज, लेबल, स्केल, इनसेट मैप जोडणे) नकाशा निर्यात करणे