Nearest Neighbour Analysis - Marathi

731 visits



Outline:

QGIS कॅनव्हासवर वाल्केनो आणि शहरांची स्थाने दर्शविणारी शैप फाइल्स उघडणे लेयर्ससाठी एट्रिब्यूट टेबल उघडणे Nearest Neighbour विश्लेषणाबद्दल डिस्टेंस मैट्रिक्स पद्धत वापरून सांख्यिकीय विश्लेषण डिस्टेंस मैट्रिक्स विश्लेषण CSV फॉरमॅटमध्ये लेयर म्हणून सेव्ह करणे डिस्टेंस मैट्रिक्लेयरसाठी एट्रिब्यूट टेबल उघडणे Nearest Neighbour विश्लेषण एल्गोरिदम रन करणे Nearest Neighbour विश्लेषण एल्गोरिदम रनकेल्या नंतर परिणामांचे विश्लेषण करणे प्रोजेक्ट सेव्ह करणे