Importing mesh file in OpenFOAM - Marathi

210 visits



Outline:

-blockMeshDict विषयी -OpenFOAM युटिलिटीच्या सहाय्याने मेश इंपोर्ट करणे - थर्ड पार्टी मेशिंग सॉफ्टवेअर्स मधून मेश फाईल्स इंपोर्ट करणे जसे की Fluent, CFX, IdeasUnv फ्लो ओव्हर अ सिलेंडर ".msh" फाईल इंपोर्ट करणे बाऊंडरी फाईलमधे बाऊंडरी कंडिशनचे नाव टाकणे केसचा सेटअप